Pengguna Tetamu
29 Jun 2023
सगळीच व्यवस्था अगदी उत्तम दर्जाची आहे हॉटेलमध्ये. सगळे नोकर चाकरसुद्धा सेवा तत्पर आहेत. स्वच्छता, टापटीप, वातानुकूलित, प्रशस्त हवेशीर हॉल, प्रत्येक रूममध्ये तितक्याच क्वालिटीचे टीव्ही सेट.... अशा अनेक गोष्टी नोंद घेण्यालायक आहेत. सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण सुद्धा अगदी शाही , क्वालिटीचे व रूचकर असे बनवले जाते. शुद्ध सात्विक व्हेजिटेरियन तर आम्ही स्वतः खाल्ले आहे. तसेच मांसाहारी जेवण सुद्धा क्वालिटीचे होते असे मित्र म्हणत होते. यापेक्षा आणखी काय पाहिजे मला.... Hotel Infinity Indore(MP) is the best for family and friends👍👍 प्रा. सखाराम कदम, परभणी मो. 9975380004
Terjemah